Type Here to Get Search Results !

काँग्रेस भवन नेरळ येथे काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न..


 कर्जत   (प्रतीनिधी) ;  मंगळवार दिनांक 16/01/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस भवन नेरळ येथे कर्जत तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली तेथे कर्जत तालुका निरीक्षक श्री किरीट पाटील व कर्जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री .संजय शरद गवळी, कर्जत विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सागर जितेंद्र परदेशी,जिल्हा चिटणीस प्रमोद रईलकर, जेष्ठ नेते दिनानाथ देशमुख,जेप्ठ नेते लखुबुवा ऐनकर,पर्यावरण सेल अध्यक्ष संतोष म्हसकर,सहकार सेल अध्यक्ष गोपीनाथ देशमुख, डॉ सेल अध्यक्ष रायगड जिल्हा संतोष सदावर्ते,उपजिल्हा अध्यक्ष युवक तमसील भाईजी, जेष्ठ नेते सुर्यकांत पाटील,हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत कर्जत तालुका काँग्रेस  महिला अध्यक्षपदी प्रचीती सदावर्ते, नेरळ काँग्रेस  महिला अध्यक्षपदी नंदा सोनटक्के,अंभेरपाडा ग्रा.प अध्यक्षपदी गणपत सांगडे यांची निवड करण्यात आली तेव्हा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments