Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या वतीने महिलांचा सन्मान

 

कर्जत प्रतिनिधी.. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली व जन शिक्षण संस्था रायगड यांच्या माध्यमातून कौशल विभाग उद्योजक्ता मंत्रालय भारत सरकार विद्यमानाने महिलांना सर्टिफिकेट व प्रमाणपत्र देण्यात आले.

यांच्यातर्फे हे आयोजित अभ्यास वर्ग यामध्ये शिकवलेल्या तांत्रिक, व्यवसायिक ,कौशल्याचा, लाभ आपल्या परिवारिक, सामाजिक उन्नतीसाठी व्हावा हा आमचा मूळ उद्देश आहे. प्रशिक्षणानंतर आपणास नोकरी मिळाली असेल, बढती मिळाली असेल, स्वयंरोजगारास चालना मिळाली असेल, अथवा जोडधंदा म्हणून ही या प्रशिक्षणाने संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपल्या जीवनात होणारा विकास आम्हाला आनंद देणार आहे तसेच इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. जन शिक्षण संस्था रायगड व पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या विद्यमाने कौशल्य विभाग मंत्रालय भारत सरकार. सौ भरती सचिन लोंगळे. सौ. स्वाती महेंद्र लोंगले. सौ.कविता राजू लोंगले. सौ. दक्षता विश्वास लोंगले, सौ. सिद्धीका दशरथ लोंगळे. मयुरी यशवंत लोंगळे. काजल संदीप गायकर. सौ. शिल्पा रुपेश लोंगळे. शिल्पा बळीराम घारे. नीलिमा निलेश लोंगळे. मानसी मंगेश जाधव. वैशाली जनार्दन लोंगळे. ज्योती निलेश घारे. रेशमा विशाल घारे. वेदिका रमेश लोंगळे. अश्विनी गणेश घारे. वैशाली नरेश लोंगळे. संचिता रोहन लोंगळे. संगीता सुरेश लोंगळे. सुलभा योगेश घारे. रेखा भूषण घारे, अंकिता अनिल बुंदा टे. सुषमा हरीचंद्र तुपे,. प्रचिती सचिन गायकर. आदी महिलांना तालुका उपाध्यक्ष सचिन लोंगळे यांच्या सल्ल्या नुसार. उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,व कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, कर्जत तालुका उपाध्यक्ष श्री सचिन लोंगळे, सेल अध्यक्ष श्री शांताराम मिरकुटे, सह संपर्क प्रमुख श्री संतोष थोरवे, सचिव प्रफुल जाधव, युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, युवा महिला आध्यक्षा प्राची जाधव, महेंद्र लक्ष्मण लोंगळे... यांच्या हस्ते देण्यात आले...

Post a Comment

0 Comments