Type Here to Get Search Results !

चेडोबा देवस्थान समिती सावरगाव यांच्या वतीने "समाज रत्न" पुरस्कारचे वाटप.



 कर्जत ;प्रतिनिधी(प्रफुल जाधव): कर्जत तालुक्यातील सर्व भाविकांच्या श्रध्देच स्थान असलेले जागृत देवस्थान अशी ओळख असलेले "श्री चेडोबा देवस्थान"सावरगाव,येथे खूप भाविक आपल्या श्रध्देने येत असतात, तसेच नवसाला पावणारा देवस्थान,पौर्णिमेला खूप मोठ्या संख्येने होतात,यातच समितीच्या वतीने भव्य सभामंडप,स्वच्छ ता,पाण्याच्या पिण्याची सोय,जेवण करण्याची सोय उपलब्ध करण्यात येते,गेली ६ वर्ष हभप गुरुुुवर्य दादा महाराज राणे यांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे.समाजात ज्या थोर समाजसेवक यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे याांचा समितीकडून सत्कार करण्यात आले,हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सालोखे,हभप महाराज वासुदेव बडेकर,संपादक कर्जत प्रभात जयेश बडेकर,रतन वसंत लोंगले ,समाजसेवक "समाज रत्न"  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Post a Comment

0 Comments