आवलस येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर..
December 23, 2023
0
कर्जत (प्रतिनिधी); प्रफुल जाधव ; कै. मनोहर आबाजी जाधव यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त आवलस गावात मोफत शिबिराच आयोजन करण्यात आले होते,यावेळी १५० नागरिकांनी सहभाग घेतला, नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ यांचा सहभाग होता,या वेळी ईसिजी, रक्तातील साखरेचे प्रमाण, बिपी, डायबेटिस, डोळे तपासणी, सामान्य चाचण्या, ताप, डोकं दुखी, थंडी, वजन, कॉलेस्ट्रॉल,यांचा समावेश करण्यात आला, नातेवाईक व ग्रामस्थांनी कै. मनोहर जाधव यांना श्रद्धांजली वाहिली व मुलांचं खूप कौतुक केले..


Post a Comment
0 Comments