डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम. अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया vव हिंद (आरक्षी) पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, रक्त दान शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी / अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद.. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डिकसल शांतीदुत मंडळ . डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित .
विजय मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे व रक्त दान शिबिराचे व डोळे तपासणी चे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांचा उत्फुर्स प्रतिसाद मिळाला. या शिबिरात डोळे तपासणी, रक्तदान,आणि वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
.या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, प्रदेश सल्लागार उत्तम ठोंबरे, जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, सदस्य संतोष पवार, महासचिव रुपेश कदम, संह संघटक संतोष थोरवे,सह सचिव मनेश ठानगे, वार्ड अध्यक्ष ओंकार घरत, हेमंत कोंडीलकर, डॉ विशाल बनसोडे, डॉ.भालेराव, डॉ मीनल मूके, डॉ. यशवंत ठाकूर, ई. तसेच शांतीदूत मंडळाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड,सचिव विजय पवार, सह सचिव रत्नदीप हिरे, खजिनदार, विक्रांत ब्राम्हणे, माजी अध्यक्ष, मधन हिरे, रायगड भूषण किशोर गायकवाड,अड. उत्तम गायकवाड, अशोक गायकवाड, उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments