Type Here to Get Search Results !

आमदार थोरवे यांनी घेतले थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद

 

       कर्जत प्रतिनिधी (संतोष पवार)   ;  कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.

  या वेळी आमदार थोरवे यांनी अप्पासाहेब यांचे आशीर्वाद घेतले. रेवदंडा यांच्या निवास्थानी  सचिनदादा धर्माधिकारी, आमदार महेंद्र थोरवे व यांच्या पत्नी मीना थोरवे, पंचायत समिती माजी उप सभापती मनोहर थोरवे, पत्नी मनीषा थोरवे, मनीषा भासे व कर्जत नगरपालिका माजी स्विकृत नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments