Type Here to Get Search Results !

सणांच्या पर्शभुमी वर नेरळ पोलिस यांचं शक्ती प्रदर्शन..


 कर्जत प्रतिनिधी. सध्या सर्वत्र ठिकाणी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, त्यातच नेरळ पोलिस ठाण्यातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. कर्जत कल्याण रस्त्या लगत गणेश घाट येथून ग्रामपंचायत कार्यालय येथून कुसुमेश्र्वर  व मारुती मंदिर येथून टिळक चौकातून माथेरान नेरळ रस्त्याने बाजारपेठ मार्गे, हुतात्मा हिराजी पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोतवाल चौक, असा बाबासाहेब आंबेडकर मार्गे ट्यक्सी स्टँड येथून नेरळ खांडा मार्गे पुन्हा नेरळ पोलिस ठाण्यात पोचले.               गणपती सन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या मध्ये ई द आदी सन त्यामध्ये कायदा सूवेवस्था नियोजन केले असून त्यानुसार नेरळ पोलिसांनी शक्ती प्रदर्शन केले आहे. सणाच्या पर्शभुमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्व सण आनंदात पार पडले जावे म्हणून व पोलिस दलाकडे असलेल्या सर्व यंत्रणा याची माहिती व्हावी या दृष्टीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments