प्रतिनिधी ; हिंद..पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली आणि अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया, संघटनेच्या माध्यमातून समाजात अनेक वर्षे विविध भागात विविध समाजयोगी कार्यक्रम राबविले जातात. साधारणपणे आदिवासी भागात मोफत मेडिकल कॅम्प, राबऊन तेथील स्थानिक महिला व नागरिकांची गैर सोय होऊ नये म्हणून मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कल्याण च्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये साधारण पणे १७४ नागरिकांनी सहभाग घेतला तर ६ ज्येष्ठ नागरिक यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटल कल्याण येथे नेण्यात आले आहे. या शिबिरात बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, डायबेटिस, हिमोग्लोबिन, डोळे तपासणी, अल्प दरात चष्मा वाटप, ई सी जी, रक्त तपासणी, सामान्य चाचण्या, ताप, थंडी, डोके दुखी, पोट दुखी, गुडघे दुखी, या सारख्या.
या मोफत शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ बनसोडे डॉ., पाटील, तसेच नर्स, बॉय, त्याच वेळी गावचे पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, खालापूर महिला अध्यक्षा सौ शिंदे मॅडम, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments