अंबरनाथ... ठाणे जिल्हा अंतर्गत अंबरनाथ तालुका. एमआयडीसी या विभागात आज दिनांक 07/02/2024. सकाळी दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्यय तपासणी शिबिराचे आयोजन हिंद पोलीस मित्र संघटन नवी दिल्ली यांच्या वतीने करण्यात आले.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल बनसोडे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.. या विभागातील कमीत कमी 120 नागरिकांनी सहभाग घेतला, मोफत डोळे तपासणी, हिमोग्लोबिन, बीपी, ईसीजि, शुगर, यांन सारख्या, आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या वेळी आरोग्य शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ, आर कदम, डॉ. वी. बनसोडे, डॉ. एस पाटील मॅडम, नर्सेस, आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments